माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या योजनेचा शुभारंभ कुंजीरवाडी येथे जिल्हाधिकारी देशमुख यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


कोरोना विरोधातील लढाईत शासकीय यंत्रणेबरोबरच लोकसहभागही फार गरजेचा आहे. "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या योजनेअंतर्गत घऱोघऱी जाऊऩ शासकीय यंत्रणेमार्फत जिल्हातील प्रत्येक नागरीकांची तपासणी सुरु करण्यात आली आहे. कोरोनाला कुटुंबापासून, गल्लीपासून, गावापासून कायमस्वरुपी दूर ठेवण्यासाठी शासकीय यंत्रणेबरोबरच, लोकप्रतिनिधी, स्वयंमसेवी संस्था व नागरीकांनी स्वंयणस्फुर्तीने पुढे येऊन, कोरोना विरोधातील लढाईत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ". यावेळी झालेल्या कार्यक्रमात बोलतांना डॉ. देशमुख यांनी वरील आवाहन केले. यावेळी आमदार अशोक पवार, जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आयुष प्रसाद, उपमुख्यकार्यकारी संदीप कोईनकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार, अशोक नांदापुरकर, हवेली पंचायत समितीचे उपसभापती सनी काळभोर, पंचायत समिती सदस्या कावेरी कुंजीर, हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, हवेली पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के, हवेलीचे पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खऱात, लोणी काळभोरचे पोलिस निरीक्षक सुरज बंडगर, कुंजीरवाडीच्या सरपंच सुनिता धुमाळ, उपसरपंच नाना कुंजीर, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे आदी उपस्थित होते.


Popular posts
पिंपरी-चिंचवडच्या वाकड परिसरात दहशत पसरवणाऱ्या सराईत गुन्हेगारांची वाकड पोलिसांनी धिंड काढली आहे.
Image
चिखलवाडी येथील जुन्या ड़े्नेज लाईन वारंवार तुंबुन ,सांडपाणी घरात घुसते.....मा.फिरोज मुल्ला
१८ मार्च ते २२ मार्च दरम्यान पिंपरी चिंचवड शहरात आमदार अण्णा बनसोडे यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत.
Image
बांधकाम कामगारांसाठी मेडिक्लेमसारखी आरोग्य योजना सुरू करावी व नोंदणी प्रकिया तसेच मिळणाऱ्या लाभाच्या अटी शिथिल करा - प्रकाश मुगडे
Image
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. बुधवारी २९ जुलै २०२० रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर
Image