जनकल्याण महिला संस्थेच्या वतीने अंध अपंग मूक बधिर मतिमंद इतर विकलांग व अति गरजू याना रेशनिग किट वाटप करताना

पुणे प्रवाह न्युज पोर्टल  प महाराष्ट्र उपाध्यक्ष.. महेंद्र कांबळे दादा याच्या शुभहस्ते वाटप करताना जनकल्याण महिला मंडळ संस्थेच्या 


संस्थापिका अध्यक्ष.. संगीताताई आठवले .व.इतर. सदस्य माधुरीताई कटीमनी अस्विनीताई दारोळे रमाबाई कांबळे विक्रात भोसले सुदर्शन जोगदंड आबासाहेब निलंगेकर अशोक आठवले श्रीकांतदादा दारोळे सिद्धार्थ कटीमनी मुंन्नभाई शर्मा सुमनताई हाटकर सविताताई शेवाळे व कार्यकर्ते