माहीती अधिकार कार्यकर्ता महासंघ तर्फे 28सप्टेंबर रोजी रायगड जिल्हा मध्ये माहिती अधिकार दिन साजरा करण्यात निवेदन 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 



रायगड :- माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे रायगड जिल्हा अध्यक्ष नागेश अनंता जगताप यांनी 28/09/2020 रोजी शासन निर्णय नुसार माहीत अधिकार दिन साजरा करण्यासाठी रायगड जिल्हा अधिकारी याना दि 14/09/2020 रोजी निवेदन पत्र दिले तसेच पेण तालुक्यात माहीत अधिकार दिन साजरा करण्यासाठी 17/09/2020 रोजी पेण तहसीलदार याना रायगड जिल्हा अध्यक्ष नागेश अंनता जगताप व पेण तालुकाध्यक्ष सुधीर पाटील यानी निवेदन पत्र दिले


माहीती अधिकार अधिनियम 2005 कायदा देशभर 12/10/2005पासून लागू करण्यात आला शासनाने वेळोवेळी जाणीवपूर्वक उचललेल्या पावलामुळे अल्पवधीतच राज्यात हा कायदा लक्षणीय स्वरूपात लोकाभिमुख झाला आहे महाराष्ट्रात माहितीचा अधिकार अधिनियम 2005 या कायद्याच्या व्यापक प्रसिद्धी करीता व प्रभावी अंमलबजावणीकरता शासन स्तरावरून सर्वतोपरी उपाययोजना करण्यात येत आहेत दिनांक 28 संप्टेबर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्तरावर माहीती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो या दिवशी माहीती अधिकार अधिनियम या कायद्यातील तरतुदी आणि कार्यपद्धती विविध माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देवून विविध उपक्रम राबवून त्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा शासनाचा मानस आहे यास्तव प्रतिवर्षी 28 संप्टेबर हा दिवस माहिती अधिकार दिन म्हणून राज्य भर साजरा करण्यात यावा असा निर्णय शासनाने घेतला आहे 


तरी रायगड जिल्हातिल हा उपक्रम व्यापक पातळीवर राबविण्याची जबाबदारी ही रायगड जिल्हा अधिकारी याची आहे तर पेण तालुक्यात माहीत अधिकार दिन साजरा करण्याची जबाबदारी तहसीलदार याची आहे 28 संप्टेबर या दिवशी जिल्ह्य़ात व तालुक्यात सर्व शासकीय निमशासकीय व ज्या कार्यालयात माहीत अधिकार कायदा लागू होतो तेथे प्रसार व प्रचार करून सामान्य नागरिक मध्ये कायदया बाबत प्रचार व प्रसार व्हावामाहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ चे जिल्हा अध्यक्ष नागेश अनंता जगताप याच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुका माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ तर्फे उरण तहसीलदार याना निवेदन 


दिनांक 12/09/2020 रोजी उरण तालुका सभा संपन्न होऊन रायगड जिल्हा अध्यक्ष नागेश अनंता जगताप याच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 14/09/2020 रोजी उरण तहसीलदार याना 28/09/2020 रोजी शासन निर्णय नुसार माहीत अधिकार दिन तालुक्यात साजरा करणे बाबत


सदर तहसीलदार याना निवेदन देताना उरण तालुका कार्यकर्ता उपस्थिती 


1)नरेश कोळी(BSP कार्यकर्ते)


2)दिप्ती पाटील (पत्रकार )


3)सदानंद कोळी (मुख्य संघटक -मा.आ.का.म)


4)शिवाजी ठाकूर(रिपब्लिकन पक्ष कार्यकर्ते )


28सप्टेंबर रोजी रायगड जिल्ह्यात माहीत अधिकार दिन साजरा करण्याबाबत 


    माहीती अधिकार कार्यकर्ता महासंघ रायगड जिल्हा अध्यक्ष नागेश अंनता जगताप याच्या मार्गदर्शन खाली रायगड जिल्ह्यात 28सप्टेंबर रोजी माहीती अधिकार दिन साजरा करण्यात रायगड जिल्हा अधिकारी यांना तसेच तालुक्यातील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले 


माहीती अधिकार कायदा जास्त प्रभावी होऊन कायदाच प्रसार व प्रचार करून सामान्य नागरिक कायद्याचे ज्ञान मिळून रायगड जिल्हा भ्रष्टाचार मुक्त होण्यास प्रयत्न शील होईल.