पुणे प्रवाह न्युज पोर्टल
*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*
ल्य
*तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत यापुढे अंजली तारक मेहता म्हणजे नेहा मेहता यांनी ही शो सोडल्याच्या चर्चेला उधाण आले आहे*
*मुंबई :-* शोमध्ये अंजली तारक मेहताची भूमिका साकारणारी नेहा मेहता शो सोडून गेल्याचे वृत्त येत आहे. नेहा सुरुवातीपासूनच या शो सोबत जोडलेली आहे आणि पहिल्या भागापासून शोचा एक भाग राहिली आहे. पण आता अशी बातमी येत आहे की नेहाने पुन्हा या शोचे शूटिंग सुरू करण्यापूर्वी तिने शोच्या मेकर्सना सांगितले होते की ती हा शो सोडून जात आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार तारक मेहताची पत्नी अंजली भाभीची भूमिका करणारी नेहा या मालिकेसाठी एक दिवसाचे जवळपास पंचवीस हजार मानधन घेते. त्यासोबतच ती पंधरा दिवस शूटिंग करते.मीडिया रिपोर्ट्सनुसार तारक मेहताची पत्नी अंजली भाभीची भूमिका करणारी नेहा या मालिकेसाठी एक दिवसाचे जवळपास पंचवीस हजार मानधन घेते. त्यासोबतच ती पंधरा दिवस शूटिंग करते.
कार्यक्रमात दयाबेन उर्फ दिशा वकानी परत न आल्याने या कार्यक्रमाचे चाहते आधीच खूप निराश झाले आहेत, त्यामुळे या कार्यक्रमाचा आणखी एक लोकप्रिय सदस्य निरोप घेणार म्हणजे प्रेक्षकांसाठी धक्कादायक ठरू शकते.