पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आज जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


पुणे, दि. १९- प्रभारी जिल्‍हाधिकारी तथा जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्‍याकडून त्‍यांनी पदभार स्‍वीकारला. यावेळी निवासी उप जिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उप विभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख आदी उपस्थित होते.