सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाचे प्रवेश सुरू

पुणे प्रवाह न्युज पोर्टल

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाअंतर्गत यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रवेश परीक्षा घेऊन दिला जातो. या वर्षी या स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी www.cec.unipune.ac.in किंवा https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx या संकेतस्थळास भेट द्यासावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणाचे प्रवेश सुरू

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाअंतर्गत यूपीएससी आणि एमपीएससी स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रवेश परीक्षा घेऊन दिला जातो. या वर्षी या स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण वर्गासाठी प्रवेश मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाइन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी तसेच प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी www.cec.unipune.ac.in किंवा https://campus.unipune.ac.in/CCEP/Login.aspx या संकेतस्थळास भेट द्यावी