स्व. श्रीमती पुष्पा अशोक भुजबळ यांचे अल्पशा आजाराने निधन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल           स्व. श्रीमती पुष्पा अशोक भुजबळ


यांचे अल्पशा आजाराने निधन 


                                                        पुणे :- स्व. श्रीमती पुष्पा अशोक भुजबळ


यांचे अल्पशा आजाराने रविवार दि. १६ ऑगस्ट २०२० रोजी दुःखद निधन झाले,त्यांना दोन आणि एक मुलगा नातवंडे - पातंवडे असा परिवार आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना...


     समस्त भुजबळ परिवार आणि


     समस्त सिन्नरकर परिवार


        आपल्या दुखाःत आम्ही सर्व सहभागी असून, हे दुःख पचविण्याची शक्ती परमेश्वर 


भुजबळ कुटुंबियांना देवो, ही प्रार्थना


शोकाकुल :-


समस्त भुजबळ परिवार


समस्त दिपाली सिन्नरकर परिवार


दिपाली सिन्नरकर


पीएमजेएवाय जनकल्याण योजना प्रचार व प्रसार समिती


पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षा 


आणि


🌺💐🌻🌷🙏🙏🙏🙏


भारतीय धर्म निरपेक्ष पार्टी


परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली


🌺🌻🌸🌹🙏🙏🙏🙏