*हडपसर शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी* *छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याचा निषेध : हडपसर पोलिसांना निवेदन*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 


 *हडपसर शिवसेनेच्या वतीने कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी*


*छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविल्याचा निषेध : हडपसर पोलिसांना निवेदन*


 


*हडपसर :-* कर्नाटकातील बेळगाव मधील मनगुत्ती गावात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा बेळगाव जिल्हा प्रशासनाने काढून टाकला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे. या प्रकाराविरोधात हडपसर शिवसेना विधानसभा मतदारसंघाच्या वतीने भाजी मंडई, चीक हडपसर गावात घोषणाबाजी करत झालेल्या घटनेचा जाहीर निषेध केला. आंदोलन प्रसंगी शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय देशमुख, समन्वयक समीर तुपे, तानाजी लोणकर, जिल्हा उप्रमुख शकर घुले, पुणे शहर समन्वयक संजय सपकाळ, महेंद्र बनकर, सुनील जगताप, अभिमन्य भानगिरे, जानमोहम्मद शेख, विजय कामठे,


 


जाहीर निषे


 


राजेंद्र बाबर, प्रशांत पोमन, सुनील मुंजी, अमित गायकवाड, दादा भांडे, नाना ननावरे, महिला आघाडी समन्वविका विद्या संतोष होडे, सलमा भाटकर, संतोष होडे, दत्ता खवळे


 


योगेश बोरा, स्वप्नील काळे, अजय सकपाळ, अमित कांबळे, गणेश जगताप, संतोष दर्शिले, शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते आदी उपस्थित होते.


 


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करीत कर्नाटक सरकार निषेध व्यक्त करीत हडपसर पोलिसांना निवेदन दिले.