वानवडीमध्ये फातिमानगर मधील सरोज सोसायटीमध्ये राहणारे फेलेक्स फ्रान्सिस सांतामारिया हे आपल्या घरातून निघून गेलेले आहेत

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


  


 


वानवडीमध्ये फातिमानगर मधील सरोज सोसायटीमध्ये राहणारे फेलेक्स फ्रान्सिस सांतामारिया हे आपल्या घरातून निघून गेलेले आहेत . घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेलेले आहेत .


 


ते ५५ वर्षाचे असून अंगात चेक्स कलर्सचा शर्ट , काळ्या कलरची पॅंट, निळ्या कलरचा मास्क , पायात काळ्या कलरचा शूज , उंची पाच फूट सात इंच , रंगाने सावळा , उजव्या डोळ्याने दिसत नाही .


 


ते हरविल्याची तक्रार वानवडी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या भैरोबानाला पोलीस चौकीमध्ये नोंदविण्यात आली आहे . तरी फेलेक्स फ्रान्सिस सांतामारिया हे आढळून आल्यास त्यांची बहीण हेलीन इव्हेन्स मोबाइल - ९४२२३६४३६५ / ९२७२८८३३४५ यांच्याशी संपर्क साधावा .


 


सोबत - हरविल्याची तक्रार वानवडी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या भैरोबानाला पोलीस चौकीमध्ये नोंदविण्यात आल्याचे पत्र


 


             छायाचित्र