फीस भरणे शक्य नसल्यास ती सुलभ हप्त्याने भरण्यासाठी परवानगी देत आहोत. कोणत्याही विध्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ देणार नाही. प्रा. डॉ. मंगेश कराड कार्याध्यक्ष व प्रभारी कुलगुरू एमआयटी एडिटी विद्यापीठ, पुणे

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


गत शैक्षणिक वर्षामध्ये रीतसर ऑनलाईन पद्धतीने शिक्षण आणि परीक्षा विद्यापीठाने पूर्ण केली आहे. बहुतांश विध्यार्थ्यांनी गेल्या शैक्षणिक वर्षांची फीस भरली नाही. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमावली नुसार विध्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण पद्धतीसाठीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. विद्यापीठाकडे अत्याधुनिक कॉम्प्युटर, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम आहे. व्हर्च्युअल लॅब, क्लाऊड लॅब, व्हिडीओ लॅबच्या माध्यमातून ऑनलाईन शिक्षण आणि सर्व प्रत्याशिक पूर्ण करण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या सर्व विद्याशाखाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने वेळेवर घेण्यात येणार आहे. यंदाचे वर्ष सुरू झाल्यानंतर नियमानुसार जी फीस भरावयाची आहे त्याचे परिपत्रक विद्यार्थ्यांना पाठविण्यात आले आहे. परंतु काही विध्यार्थ्यांना पूर्ण