नगरसेवक जावेद शेख यांचे कोरोनामुळे निधन*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*



*पिंपरी - चिंचवड :-* पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत कोरोनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक जावेद शेख यांचे निधन झाले.


      जावेद शेख मागील काही दिवसांपासून पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात कोरोना आजारावर उपचार घेत होते.


          काही दिवसांपूर्वी नगरसेवक दत्ता साने यांचेही कोरोना मुळे निधन झाले. आणि आता नगरसेवक जावेद शेख यांचेही कोरोना मुळेच निधन झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पिंपरी चिंचवड शहरात हा दुसरा मोठा झटका बसला आहे.


पुणे प्रवाह परिवाराच्या वतीने 


जावेद शेख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌷🌹💐🌸🌺🙏🙏🙏🙏