पुणे प्रवाह न्युज पोर्टल
लॉक डाऊनमध्ये हात मदतीचा ...
राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शिवाजीनगर मतदार संघ ओबीसी सेलच्यावतीने गरजू रिक्षा चालकाना जीवनश्यक वस्तूंचा शिधा वाटप राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शिवाजीनगर मतदार संघ ओबीसी सेलचे अध्यक्ष गोविंद गंगाराम पवार करण्यात आले.
मुकुल माधव फांऊडेशन यांच्या सहकार्याने वॉर्ड क्रमांक 7 मधील वैदूवाडी भागातील 120 रिक्षा वाल्यांना या जीवनावश्यक वस्तूंचे किटचे वाटप करण्यात आले.
यामध्ये ३ किलो तांदुळ , ३ किलो गहू , ३ किलो साखर , ३ किलो तुरडाळ , २ किलो तेल , १ किलो चहा पावडर , ३ किलो पोहे , बिस्कीट पुडे , साबण ,याचा समावेश आहे .या कार्यक्रमात चंदन जाधव, ज्ञानेश्वर जाधव,लोकेश पवार,सचिन धनगर,रवी पवार,आनंद पारखे, हनुमंत वैदू, अविनाश माने,सुरेखा धनगर, गीता पवार,संगीता पवार,पूजा पवार यानी सहकार्य केले .