संग्राम शेवाळे यांनी काही समस्या बाबतीत मा.आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांच्याशी साधला दूरध्वनीवरून संपर्क**

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


**संग्राम शेवाळे यांनी काही समस्या बाबतीत मा.आरोग्य मंत्री राजेश टोपे साहेब यांच्याशी साधला दूरध्वनीवरून संपर्क**


पुणे: महाराष्ट्रात या कोरोनाच्या काळात सगळे जण सर्वजण आपल्या स्तरावर काम करत आहेत.असेच महाराष्ट्रातील सर्वात लहान प्रदेशाध्यक्ष जनता दल (से) विद्यार्थी संघटना महाराष्ट्र राज्य हे पण कोरोनाच्या काळात विद्यार्थी यांच्यासाठी हितकारक काम करत आहेत.त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे पदाधिकारी महाराष्ट्रात काम करत आहेत.असेच काम करत असताना त्यांच्याकडे एक सर्व स्तरावरून एक सामन्य समस्या आली की सर्वसामान्य कोरोना पेशंटला REMEDISIVIR आणि TOSILIZUMAB हे दोन इंजेक्शन लवकर उपलब्ध होत नसल्याने त्यांना पुढे अडचण निर्माण होते असे सांगण्यात आले.असे सांगण्यात आल्यावर संग्राम शेवाळे यांनी काल सकाळी ताबडतोब मा.आरोग्यमंत्री राजेशजी टोपे (साहेब) यांच्याशी दूरध्वनी वरून संपर्क साधला.


आणि कालच दुपारी टोपे साहेब सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांनी सोलापूर प्रशासनाकडे REMEDISIVIR हे 80 इंजेक्शन देण्यात आली. त्यावेळी त्यांनी असे सांगितले की हे इंजेक्शन महाग असल्यामुळे लवकर उपलब्ध होत नाहीत त्यामुळे राज्य शासन लवकर यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत.आणि टोपे साहेब म्हणाले तातडीने 20 कोटी रुपयांचे इंजेक्शनसाठी निविदा 


काढून गरजू लोकांना इंजेक्शन उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार प्रयत्न करत आहेत.


  संग्राम शेवाळे आमच्या माध्यमांशी बोलताना म्हणाले मा.आरोग्यमंत्री टोपे साहेब या कोरोनाच्या काळात उत्तम आणि सर्वसामान्य जनतेला केंद्रबिंदू मानून काम करत आहेत.आणि अडचणीच्या काळात ते सगळ्यांच्या संपर्कात आहेत.मी माझ्या संघटनेच्या मी त्यांचे आभार मानतो असेही शेवाळे शेवटी म्हणाले.