युवा मित्र फाऊंडेशन) यांचा वतीने प्राव्हेट रोड लुंबीनी नगर विभागामध्ये सर्व नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल *


 


आयु. आनंद (अण्डी) जाधव (संस्थापक - अध्यक्ष - युवा मित्र फाऊंडेशन) यांचा वतीने प्राव्हेट रोड लुंबीनी नगर विभागामध्ये सर्व नागरिकांना मास्क वाटप करण्यात आले* *सदर कार्यक्रमास आयु.उतम बनसोडे,आयु. सोनु काळे,आयु. अँथोनी वाकडे, आयु.कपिल गवळी आयु.श्रीकांत ढगे,आयु. संतोष शेलार आयु.अमोल धनवडे,आयु. सिध्दार्थ वाघमारे,आयु.मनोज बेलदार,आयु. राजु कांबळे,आयु. मारुती म्हेत्रे,आयु.राहुल भैलुमे,आयु.विनोद जकाते.आयु.दिपक मेवाती,आयु.हिरामण गायकवाड उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. अभिमन्यू सूर्यवंशी यांनी केले.*