पुणे प्रवाह न्युज पोर्टल
दि. 24/07/2020 रोजी दुपारी 12:30 वास्ता निवासी उपजिल्हाधिकारी, पुणे यांच्या द्वारे महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री, मा. उपमुख्यमंत्री, मा. समाजकल्याण मंत्री, मा. आदिवासी विकास मंत्री, मा. महसूल मंत्री यांना महाराष्ट्रातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांवर पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सदरच्या कार्यक्रमात सहभाग घेतला.