स्पायसर रोडवर पुणे विद्यापीठ मागच्या रोडवर लगत :ओपन जीमची उभारणी

 *पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


*स्पायसर रोडवर पुणे विद्यापीठ मागच्या रोडवर लगत :ओपन जीमची उभारणी*


*पुणे :* पुणे महानगरपालिका वतीने नागरिकाच्या आरोग्याला प्राधान्य देत. ताणतणावातून मोकळींता मिळावी, याकरिता ओपन जीमचे निर्मिती करण्यात आली आहे.


पुणे विद्यापीठ मागील गेट, स्पायसर काँलेज रोडवर, पुणे महानगरपालिका औध क्षेत्रिय अंतर्गत या रोडवर याभागातील स्थानिक नागरिकांन करिता ओपन जीमची उभारणी करण्यात येत आहे. 


येथील ओपन जीमच्या उभारणीमुळे सकाळ - संध्याकाळी व्यायाम करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना, या जीममुळे नागरिकांना मदतच होणार आहे. यामुळे या भागातील नागरिकांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सर्व सामान्य नागरिक आता, पुणे महानगरपालिका या ओपन जीमचे उद्घाटन करुन,नागरिकांन करिता लवकरात - लवकर खुले करुन नागरिकांना या जीमचा आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असल्याने, जनता आता प्रत्यक्षात या जीम मध्ये व्यायाम करण्यास उत्सुक आहेत .


 त्यामुळे पुणे महानगरपालिका या ओपन जीमचे उद्घाटन करुन जनतेच्या सेवेत, हे ओपन जीम कधी आणणार हे पाहाणे रंजक ठरणार आहे???


Popular posts
तरुणांनी राज्यशासन व केंद्राच्या योजनेचा लाभ घेवून उद्योजक बनावे – पी.टी काळे
Image
१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन या दोन दिवशी झेंडा फडकावण्या मध्ये फरक काय
Image
साहेब मी एक  साधा  पत्रकार आहे..* कर्जत माथेरान नेरळ   :  गणेश पवार दै.शिवतेज✍️
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image