पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार आज मा.विक्रम कुमार यांनी मा.महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचे कडून स्विकारला
पुणे :- पुणे महानगरपालिका आयुक्त पदाचा पदभार आज मा.विक्रम कुमार यांनी मा.महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचे कडून स्विकारला,याप्रसंगी अतिरिक्त महापालिका आयुक्त ( जनरल ) रुबल अगरवाल व अन्य अधिकारी उपस्थित होते