लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रमांचा तपशील.*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 


*लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त कार्यक्रमांचा तपशील.*


 


*पुणे :-* लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आपल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या वतीने वर्षभर विविध उपक्रम आणि कार्यक्रमाचे आयोजन करून "जागर लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊचा" या शीर्षकाखाली शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे


 


तसेच महिला कवि समेलन,परिसंवाद, त्यांच्या साहित्यकृतींचे अभिवाचन, पुरस्कार वितरण अशा विविध


 


कार्यक्रमात त्यांना अभिवादन करण्यात आले.


 


१)लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी व लोकमान्य टिळक स्मृतीशताब्दी महोत्सव शुभारंभ- ३० जुलै ते ३ ऑगस्ट,२०११ - बालगंधर्व रंगमंदिर,पुणे: १) लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी व लोकमान्य टिळक यांच्या छायाचित्रे व


 


ग्रंथांचे प्रदर्शन : सवाद,पुणे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासनाच्या या दोन्ही महापुरुषाच्या छायाचित्राचे आणि ग्रथ प्रदर्शन आयोजित केले होते. त्याचे उद्घाटन मा.श्री.भिकुजी इदाते (अध्यक्ष,भटके-विमुक्त कल्याण केंद्र, भारत सरकार) याचे हस्ते झाले.शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक तसेच पालकांनी त्याचा लाभ घेतला.


 


२)ग्रंथदिंडी :


 


लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सारसबागेसमोरील पूर्णाकृती पुतळ्यापासून लोकमान्य टिळकांच्या "केसरी वाडा" या निवासस्थानापर्यंत दि.१ ऑगस्ट,१९ रोजी ग्रंथदिडी काढण्यात आली. या ग्रंथदिंडीचा शुभारंभ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या सूनबाई श्रीमती साबित्रीमाई साठे, महापौर मुक्ता टिळक, केसरी ट्रस्टचे अध्यक्ष दीपक टिळक, अ. भा. मराठी साहित्य समेलनाच्या अध्यक्ष डॉ.अरुणा ढेरे यांच्या उपस्थितीत झाला. ३)लोकशाहौर अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीवरील 'वारणेचा वाघ' लोकमान्य टिळक


 


यांच्यावरील 'लोकमान्य' चित्रपट प्रदर्शित करण्यात आले.


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
अनुसूचित जाती जमाती (अत्याचार प्रतिबंधक ) कायदा अंतर्गत ; पेण येथील रास्त भाव धान्य दुकानदार"" मोहन नारायण वेखंडे"" गुन्हा दाखल करण्यात यावा...... नागेश जगताप
Image
आय.आय.एच.टी बरगढ वेंकटगिरी येथे प्रथम सत्राकरीता प्रवेश सुरु
मा. श्री. गौतम जैन सामाजिक कार्यकर्ते यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image