अभिनेत्री अदिती येवलेचे नवीन ग्लॅमरस फोटोशूट पाहिलेत का ? फोटोवर होतोय लाईक्सचा वर्षाव

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


...


 


वेलकम जिंदगी, विकून टाक, नेबर्स अशा चित्रपटातून दमदार भूमिका साकारणारी आदिती येवले सोशल मीडियावर बरीच एक्टिव्ह असते, आपले फोटो आणि व्हिडिओ आपल्या फॅन्ससह ती शेअर करत असते. नुकतेच अदिती येवलेने नवीन ग्लॅमरस फोटोशूट केले असून त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिचे फोटो चाहत्यांना मोहिनी घालत असून या फोटोला तिच्या फॅन्सकडून बरेच लाइक्स मिळत आहेत.अदिती ही नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर पारंपरिक तसेच वेस्टर्न पद्धतीचे वेगवेगळे पोशाख परिधान केलेले फोटो पोस्ट करते. अर्थातच या वेगवेगळ्या पोशाखात तिचे सौंदर्य खुलून दिसते. सुंदर आणि सालस अशा अदितीला खऱ्या आयुष्यात तयार होऊन फोटोशूट करण्याची प्रचंड आवड आहे.