यशवंतभाऊ नडगम*   *(केंद्रीय कार्याध्यक्ष / अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दलित पँथर ) यांनी*  *वाढदिवसाचै औचित्य साधून गरजवंताना मदतीचा हात*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 


*


*पुणे :-* *यशवंतभाऊ नडगम  


(केंद्रीय कार्याध्यक्ष / अध्यक्ष महाराष्ट्र राज्य दलित पँथर )* यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस न साजरा करता, हातावरचे पोट असणाऱ्या आणि गोरगरीबांना अन्न - धान्यांचे किट देऊन वाढदिवस साजरा केला. यांच्या चेहऱ्यावर हास्य म्हणजे च वाढदिवसाच्या दिवशी मिळालेला आनंद होय. अश्या शब्दांत त्यांनी मत व्यक्त केले आहे.


सामाजिक गोष्टीचे भान राखीत समाजाचे आपण देणेकरी आहोत. यांचे भान ठेवून, मदत करणे म्हणजे उपकार नसून, सर्व सामान्य गरजवंताना मदतीचा हात पुढे करणे हे माझे मी  कर्तव्य समजतो. त्यामुळे हा वाढदिवस माझ्या दृष्टीने याकरिता वेगळा आहे की, सध्या जग आणि देश कोरोनाने तस्त असल्याने, गरजवंताना मदतीचा हात पुढे केल्याचे समाधान वाटते. 


 


*************************


साप्ताहिक पुणे प्रवाहाच्या वतीने


सामाजिक क्षेत्रात आणि कोरोना काळात समाजातील तळागाळातील लोकांकरिता उल्लेखनीय कार्य करणाऱ्या


आणि मदतीचा हात पुढे करण्याऱ्या समाजसेवक


मा. श्री यशवंत नडगम


दलित पॅंथरचे केंद्रीय आणि अध्यक्ष महाराष्ट्र राज्य


यांच्या कार्याचा गौरव म्हणून आणि वाढदिवसाचे औचित्य साधून.....


पुणे प्रवाह कोविड १९ महायोद्धा 2020 हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे.


आपणास पुणे प्रवाह कोविड महायोद्धा पुरस्कार घोषित झाल्याबद्दल जाहीर अभिनंदन करित आहोत.


आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹💐👍👌🙏🙏🙏🙏


*********************