झेड. व्ही . एम . युनानी कॉलेज च्या वतीने 'आयुष काढा ' पाकिटांचे वाटप*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


press note ----------------


 


** ---------------------- 


 


पुणे :  झेड. व्ही . एम . युनानी कॉलेज च्या वतीने खडकी बाजार येथे झालेल्या कार्यक्रमात 'आयुष काढा पाकिटांचे मोफत वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला. महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष आबेदा इनामदार ,मुंबईचे सहायक पोलीस आयुक्त डॉ राज खतीब ,खडकी पोलिस स्टेशन चे पोलिस इंस्पेक्टर ( क्राइम ब्रांच ) शकील पठान साहेब,स्थानिक नगरसेवक मनीष आनंद , पूणे शहर जिल्हा काँग्रेस चे उपाध्यक्ष अल्पसंख्यक विभाग निसार भाई खान, समाज सेवक प्रकाश शेठ सोलंकी, राष्टवादी चे खडकी ब्लॉक अध्यक्ष बाळासाहेब आहेर यांच्या हस्ते 600 नागरिकांना शोषल डिस्टेंगसिंग ठेवून वाटप करण्यात आले. यावेळी जैनुद्दीन शेख,सोनवणे साहेब ,अझर खान ,शफिक शेख , अफजल शेख़,अरिफ सय्यद उपस्थित होते. आझम एज्युकेशन ट्रस्ट चे विश्वस्त व समाजसेवक हाजी बद्रुद्दीन शेख,अरिफ सय्यद यांनी संयोजन केले.  -----------------