उपमुख्‍यमंत्री तथा जिल्‍ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्‍याकडे अॅक्सिस बँकेच्‍यावतीने 40 लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्‍यात आला

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे, दिनांक 10- . ही मदत पिंपरी-चिंचवड महापालिकेला कोरोना विरुध्‍द लढ्यासाठी देण्‍यात आली आहे. तसेच इतर आवश्‍यक साहित्‍यही उपमुख्‍यमंत्री श्री. पवार यांच्‍याकडे सुपूर्द करण्‍यात आले. यावेळी अॅक्सिस बँकेचे अध्‍यक्ष रवी नारायणन, आयडीबीआयचे क्षेत्रीय महाव्‍यवस्‍थापक संजय पणीकर तसेच विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्‍हैसेकर, पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर, जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांच्‍यासह इतर अधिकारी उपस्थित होते.