सौ.सुनिताताई घुगे प्रदेशाध्यक्षा प्रगतशील विकास महाराष्ट्र राज्य महासंघ नांदेड यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


सौ.सुनिताताई घुगे


प्रदेशाध्यक्षा 


प्रगतशील विकास महाराष्ट्र 


राज्य महासंघ 


नांदेड 


यांना 


पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 


PUNE PRAVAH 


(KOVID19 WARRIORS 2020 ) 


या पुरस्करांचे मानकरी 


 


 


पुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा 


करणाऱ्या 


सौ.सुनिताताई घुगे


प्रदेशाध्यक्षा 


प्रगतशील विकास महाराष्ट्र 


राज्य महासंघ 


नांदेड 


यांना 


पुणे प्रवाह 


कोविड - १९ महायोद्धा 2020 


PUNE PRAVAH 


(KOVID19 WARRIORS 2020 ) 


या पुरस्करांने 


सन्मानित करण्यात आले. 


असेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो, 


 


आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 


 


 


 


आपलाच 


संपादक संतोष सागवेकर 


साप्ताहिक, पुणे प्रवाह.


 


टिप :- आणखीन कुणालाही


 


पुणे प्रवाह 


कोविड-१९ महायोद्धा 2020 पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर


मो. नं. 9588603051 शी आणि


punepravah@gmail.com 


वर आपली संपूर्ण माहिती 


मेलवर च पाठवा.


 


*त्याचप्रमाणे येणाऱ्या वर्षातील दिवाळी अंकात आणि पुणे प्रवाह च्या कॅलेंडर २०२१ मध्ये* *आपल्या पुरस्कारांची प्रसिद्धी करण्यासाठी आज च आपली माहिती आणि* *जाहिरात करिता आजच बुक करा.....* 


 


*थोडे च पान शिल्लक*.....


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
जय शिवसमर्थ पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन.
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
Fabric rayon Size M to xxl
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली