खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयातील १२वी च्या विद्यार्थ्यांचा १00 टक्के निकाल*

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*


 


 


 


 *


 


 


 


*प्राचार्य सुनील कदम, पर्यवेक्षक म्हाळसाकांत खेडेकर आणि ग्रामस्थांनी*


*अभिनंदन केले*


 


*खडकवासला :* खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण विभागवार प्रथम तीन आलेले विद्यार्थी विज्ञान विभाग प्रथम-सायली मंडळाच्या महात्मा संतोष जावळकर (४८८)-६८.९२%, गांधी विद्यालयाचा बारावीचा विज्ञान द्वितीय अश्विनी नामदेव रणदिवे विभागाचा निकाल १०० टक्के लागला. (४३२) - ६६.४३% तृतीय- काजल तर वाणिज्य शाखेचा ९७.४०% आणि सुभाष बधे (४२३) ६५.०७% वाणिज्य व्यवसाय विभागाचा ८८.२३ % शाखा प्रथम- प्रतीक्षा सतीश जेधे लागला. विज्ञान शाखेत सायली संतोष जावळकर, वाणिज्य शाखेत प्रतीक्षा ५३५ (८२.३०%), द्वितीय- पायल विष्णू कुडले ५२८ (८१.२३%), तृतीय गौतम गंगाधर नेटी ४९२ (७५.६९%). सतीश जेधे, व्यवसाय विभागात व्यवसाय विभाग प्रथम प्रियंका प्रियांका दत्तात्रय जाधव यांनी दत्तात्रय जाधव विद्यालयात प्रथम क्रमांक मिळविला. (अकौंटिंग)५११ (७८.६१%), द्वितीय-पायल नितीन धुमाल ४८४ (७४.४६%), तृतीय-संकेत सभाष जगताप-४६५ (७१.७३%).


*सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे*


*पुणे प्रवाह न्युज पोर्टल च्या वतीने हार्दिक अभिनंदन*


Popular posts
शितल पेट्रोल पंप ते लोकशाहीर अण्णा भाऊ साठे चौक(कमेला चौक) पर्यंतच्या मुख्य रोडवरील *रस्ता दुभाजक* साफ करून त्या ठिकाणी सुदंर असे रंगीबेरंगी फुलाचे रोपे लावण्याचे काम उद्यान विभागाकडून सुरू आहे.
Image
जय शिवसमर्थ पतसंस्थेच्या दिनदर्शीकेचे नगरसेवक विशाल धनवडे यांच्या हस्ते प्रकाशन.
अभिनेता - कलाकार  सागर वासुदेव भोगे यांना कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा -  (KOVID CORONA WARRIORS 2020 )  या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
Image
Fabric rayon Size M to xxl
Image
लष्करप्रमुख जनरल एम एम नरवणे यांनी दक्षिण कमांड पुणे येथील मुख्यालयाला भेट दिली