नागरिकांसाठी सदैव तत्पर

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 25 सप्टेंबर रोजी आलेल्या पुरामुळे प्रभाग क्र 35 मध्ये ओढ्यालगत असलेल्या घरांचे अतोनात नुकसान झाले व काही नागरिकांचा मृत्यू झाला पावसाळा सुरू झाला असून गेल्या 15 दिवसांपासून महानगरपालिकेचा पाठपुरावा करून साफ सफाईची कामे पूर्ण करण्यात आली असून वसाहती व सोसाट्याच्या सीमा भिंतीची पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,सभागृह नेते धीरज घाटे,स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने,विरोधीपक्ष नेते दिपालीताई धुमाळ व महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त गोयल साहेब यांनी आज प्रभागात पाहणी केली असून नाल्यातील राहिलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावून नागरिकांना पुरापासून वाचवा अशी मागणी नगरसेवक आबा बागुल यांनी केली.


आपला


आबा बागुल नगरसेवक 


अमित बागूल


सामाजिक कार्यकर्ता