*विश्व मराठी परिषद आयोजित ऑनलाईन कार्यशाळा*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


  


जाणून घ्या आपल्या आवडीच्या क्षेत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या *करियर संधी व कौशल्य विकसित करण्यासाठीचे मार्गदर्शन,*


घरबसल्या आपल्या मोबाईल अथवा कॉम्पुटरवर


 


*बहुआयामी लेखक, अभिनेता, पटकथाकार, दिग्दर्शक योगेश सोमण यांच्या कार्यशाळा*


 


*१) आवाज (स्वर) संस्कार व संवर्धन कार्यशाळा*


दि. ५ ते ९ जून, रोज संध्या. ७ ते ८


 


*२) अभिनय कौशल्ये*


दि. १० ते १४ जून, रोज संध्या. ७ ते ८


 


*३) नाट्यलेखन : तंत्र आणि मंत्र*


दि. १५ ते १९ जून, रोज संध्या. ७ ते ८


 


*४) पटकथा व वेबसिरीज लेखन*


दि. २० ते २४ जून, रोज संध्या. ७ ते ८


 


*५) चित्रपट रसग्रहण कसे करावे?*


दि. २५ ते २९ जून रोज, संध्या. ७ ते ८


 


*नृत्यशास्त्र विषयक कार्यशाळा*


अभिजात भारतीय नृत्यशास्त्र व जागतिक करियर संधी


मार्गदर्शक : शमा भाटे, सुप्रसिद्ध नृत्यांगना


व सहकारी अमिरा पाटणकर व अवनी गद्रे


दि. १५ ते १९ जून रोज, सकाळी ११ ते १२


 


*लेखन विषयक कार्यशाळा*


*१) कॉपीराईट : सुरक्षा व संरक्षण कार्यशाळा*


मार्गदर्शक: कल्याणी पाठक (कायदे तज्ञ)


दि. १० ते १३ जून रोज, सकाळी ११ ते १२


 


*२) कविता लेखन व सादरीकरण*


मार्गदर्शक : राजन लाखे (प्रसिद्ध कवी)


दि. १० ते १३ जून रोज, दुपारी १२.३० ते १.३०


 


*३) यशस्वी कथालेखक बना*


मार्गदर्शक : नीलिमा बोरवणकर (प्रसिद्ध कथालेखिका)


दि. १० ते १३ जून रोज, दुपारी ३.३० ते ४.३०


 


*४) यशस्वी ब्लॉगर बना*


मार्गदर्शक : ओंकार दाभाडकर (प्रसिद्ध ब्लॉगर व InMarathi - संस्थापक)


दि. १० ते १३ जून रोज, संध्या. ५.१५ ते ६.१५


 


*५) अनुवाद कसा करावा?*


मार्गदर्शक : भारती पांडे (प्रसिद्ध अनुवादीका)


दि. २० ते २३ जून रोज, संध्या. ११ ते १२


 


*👉सर्व कार्यशाळांची माहिती व नोंदणी www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळावर उपलब्ध*


 


*सर्व सहभागी व्यक्तींना प्रमाणपत्र*


 


*त्वरित नोंदणी करा*


 


*👉विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांना नोंदणी शुल्कात विशेष सवलत*


 


*अधिक माहितीसाठी संपर्क:*


प्रा. अनिकेत पाटील


मोबाईल : ७५०७२०७६४५


व्हॉटसअप : ७०६६२५१२६२


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image