*तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून* *दूर राहून आरोग्याचं रक्षण करुया*… *मा. अजित पवार उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांपासून*


*दूर राहून आरोग्याचं रक्षण करुया…*


आज 31 मे. जागतिक तंबाखुविरोधी दिन. जागतिक तंबाखुविरोधी दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनापासून दूर राहण्याचा ठाम निर्धार करुया.. आपले कुटुंबिय, नातेवाईक, मित्र, परिसरातील नागरिकांनी सुद्धा तंबाखूच्या सेवनापासू दूर रहाण्यासाठी जनजागृती करण्याचा संकल्पही यानिमित्तानं सर्वांनी करुया. तंबाखूपासून दूर राहूया, आरोग्यदायी जीवन जगूया…


*-- अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.*


0000000