राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त सॅनिटाईजर डिस्पेनसिंग स्टँड मा.बाळासाहेब बोडके (मा स्थायी समिती अध्यक्ष , पुणे मनपा) यांच्या माध्यमातून आज देण्यात आले.*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त* कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर आज *शिवाजीनगर भागातील* *ग्रामदैवत रोकडोबा महाराज देवस्थान , साईबाबा मंदिर देवस्थान , वृद्धेशवर - सिद्धेशवर देवस्थान ट्रस्ट ,* *महावीर जैन मंदिर*, *१२०२ येथील दत्त मंदिर , तोफखाना* *येथील मशिद , पुणे महानगरपालिका समोरील शाही मस्जिदला* *


शिवाजीनगर भागातील सर्व धार्मिक स्थळांना हे स्टँड भेट देण्याचा बाळासाहेब बोडके यांनी संकल्प केला आहे.


यावेळी शिवाजी बहिरट , बाळासाहेब चिंचवडे , सतीश चव्हाण , तानाजी शिरोळे , सुभाषराव जेधे , दादा सांडभोर , सौरभ भिलारे , प्रशांत जगताप,झाकीर शेख , बाबा शेख , आयुब शेख ,रोहित सांडभोर , मंदार बहिरट , संतोष शिर्के ,राहुल भोसले , सतीश खंडाळे , अमोल शिंदे , अनुप भिलारे आदी उपस्थित होते.


⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰