अभिनय क्षेत्रात करिअर करा...

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


**


 


*फक्त नाटक आणि चित्रपट नव्हे तर आता टीव्ही सिरीयल, वेबसिरीज, माहितीपट, वेबस्टोरीज, जाहिराती इ. असंख्य क्षेत्रात अभिनयाच्या संधी आहेत...* 


 


विश्व मराठी परिषद, आयोजित एक अभिनव ऑनलाईन उपक्रम


 


*अभिनय कौशल्ये*


 


*ठिकाण* - आपापल्या घरी आणि आपापल्या मोबाईलवर


*कालावधी*- १० ते १४ जून २० संध्याकाळी ७ ते ८ 


 


*संकल्पना* : प्रा. क्षितिज पाटुकले


*मार्गदर्शक* : योगेश सोमण --- बहुआयामी अभिनेता, लेखक, पटकथाकार आणि दिग्दर्शक   


 


*कार्यशाळेतील विषय* : 


१) अभिनय म्हणजे काय ?


२) अभिनय क्षेत्रातील करियर व संधी


३) वाचिक अभिनय


४) नाट्यभिनय


५) स्वराभिनय


६) भाषा, पुस्तक वाचन आणि अभिनयाचा अभ्यास


 


सहभाग शुल्क : रु. ९९९/- *सहभागींना प्रमाणपत्र मिळेल...*


 


*नोंदणी कशी करावी?* 


1️⃣ नोंदणीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा : 


www.vishwamarathiparishad.org/abhinay


 


2️⃣ पेजवर दिलेली माहिती वाचा व *"Register Now"* येथे क्लिक करा.


 


3️⃣ माहिती भरल्यानंतर ऑनलाईन पेमेंट करा.


 


*मर्यादित प्रवेश – त्वरित ऑनलाईन प्रवेश घ्या…*  


 


इतर सर्व कार्यशाळांची माहिती मिळविण्यासाठी www.vishwamarathiparishad.org/karyshala या संकेतस्थळाला भेट द्या.


 


संपर्क – व्हॉटसअप –


प्रा. अनिकेत पाटील (7507207645)