युक्रांदच्या वतीने येरवडा भागात रेशन वाटप

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


प्रेस नोट


*युक्रांदच्या वतीने येरवडा भागात रेशन वाटप


------------------------------------------------- *असंघटित घरेलु कामगारांच्या कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप*


 


 


पुणे:येरवडा येथील रेड झोन संक्रमित भागात घरेलु कामगार व असंघटित कामगारांना,धुणीभांडी करणाऱ्या महिला, सफाई कर्मचारी, कचरा वेचक महिलांना आणि कुटुंबाला युवक क्रांती दलाच्या वतीने रेशन कीट आणि जीवनोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले.युक्रांद शहर उपाध्यक्ष सुदर्शन चखाले यांच्या समवेत 


 राकेश गजघाटे , सचिन हिवाळे , सागर घोलप यावेळी उपस्थित होते.रेशन कीट मध्ये तांदुळ, डाळ, साखर, तेल, मिठ, चहा पावडर, साबण, बिस्किट पॅकेट, कांदे, बटाटे, कुरमुरे पॅकिट असे जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता . --------------------- 


 


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image