श्री बसवा रामा राधाकृष्ण मुर्ती प्रोप्रा.श्री.दिव्य प्रियंका टूर्स ट्रैवल पुणे. 47 यांना  कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा - (KOVID CORONA WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


श्री बसवा रामा राधाकृष्ण मुर्ती प्रोप्रा.श्री.दिव्य प्रियंका टूर्स ट्रैवल पुणे. 47


यांना 


कोविड १९ कोरोना 2020 महायोद्धा - (KOVID CORONA WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


 


पुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा करणारे श्री बसवा रामा राधाकृष्ण मुर्ती प्रोप्रा.श्री.दिव्य प्रियंका टूर्स ट्रैवल पुणे. 47


यांना करोना- कोविड १९ महायोद्धा 2020 - (KOVID CORONA WARRIORS 2020 ) यांना देण्यात येत आहे.


असेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो, 


 


 


आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 


 


 


आपलाच 


संपादक संतोष सागवेकर 


साप्ताहिक, पुणे प्रवाह.


 


 


 


टिप :- करोना कोविड महायोद्धा पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर


 


मो. नं. 9588603051 शी आणि


 


punepravah@gmail.com वर आपली संपूर्ण माहिती मेलवर च पाठवा.