पुणे प्रवाह न्युज पोर्टल
पुणे दि.30: - पुणे विभागातील स्वस्तधान्य दुकानांची संख्या 9 हजार 95 असून आज रोजी 9 हजार 92 सुरूआहेत. (ऑनलाईननुसार) स्वस्तधान्य दुकानांमधून पंतप्रधान गरीब कल्याण योजनेचे माहे मे 2020 साठी धान्यवाटप सुरू झाले असून 93.17 टक्के धान्यवाटप झालेले आहे.
29 मे 2020 रोजी विभागात एकूण 206 शिवभोजन केंद्र असून सर्व सुरू आहेत. त्यामध्ये 23 हजार 148 गरजूंनी लाभ घेतला आहे.
0 0 0 0 0