मा. प्रभाकर पवार स्वीकृत नगरसेवक घोले रोड क्षेत्रीय कार्यालय पुणे मनपा यांना करोना- कोविड १९ महायोद्धा 2020 - (KOVID CORONA WARRIORS 2020 ) यांना देण्यात येत आहे.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


मा. प्रभाकर पवार


स्वीकृत नगरसेवक घोले रोड क्षेत्रीय कार्यालय पुणे मनपा यांना करोना- कोविड १९ महायोद्धा 2020 - (KOVID CORONA WARRIORS 2020 ) यांना देण्यात येत आहे.


 


पुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा करणारे मा. प्रभाकर पवार स्वीकृत नगरसेवक घोले रोड क्षेत्रीय कार्यालय पुणे मनपा यांना करोना- कोविड १९ महायोद्धा 2020 - (KOVID CORONA WARRIORS 2020 ) यांना देण्यात येत आहे.


असेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो, 


 


 


आपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 


 


 


आपलाच 


संपादक संतोष सागवेकर 


साप्ताहिक, पुणे प्रवाह.


 


 


 


टिप :- करोना कोविड महायोद्धा पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर


 


मो. नं. 9588603051 शी आणि


 


punepravah@gmail.com वर आपली संपूर्ण माहिती मेलवर च पाठवा.