जर तुमच्या पाल्याला मराठी शाळेत घातले तर हे सगळे पैसे वाचतील

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


🔥🔥आम्ही चूक केली तुम्ही करू नका🔥🔥


 


*इंटरनॅशनल शाळांची नर्सरीची फी आहे ₹ ६९,०००/-* असा प्रत्येक वर्षाच्या फीचा तक्ता त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर दिलेला आहे.


*इतर छुपे खर्च वगैरे मिळून शाळेची वार्षिक फी होते ₹ १,००,०००/-*


*प्रत्येक इयत्तेची फी साधारण तेवढीच* आहे.


शाळा दरवर्षी किमान दहा टक्के फीवाढ करते असे गृहीत धरले तर इयत्ता दहावीपर्यंत ही फी ₹ ३,१३,८४२/- (तीन लाख) जाते.


*नर्सरीपासून दहावी पर्यंत तुम्ही एकूण ₹ २४,५२,२७१/- (चोवीस लाख) शाळेला दान करता.*


आता *हेच पैसे मासिक स्वरूपात बँकेत रिकरींग डिपाॅझिट स्वरूपात एकेका वर्षासाठी गुंतवले आणि वर्षाकाठी मिळालेल्या रकमेला पुन्हा पुन्हा डिपाॅझिट मध्ये गुंतवले तर तुम्हाला तुमचा पाल्य दहावी होईपर्यंत एकूण रक्कम मिळते ₹ ३९,३४,२११/- म्हणजेच एकोणचाळीस लाख रुपये*


म्हणजेच तुमचा पाल्य *दहावी होईपर्यंत तुम्ही तुमचे जवळपास एकोणचाळीस लाखाचे नुकसान* करून घेता. व इंग्रजी माध्यमाचा यशाचा रिझल्ट दहा टक्क्या पेक्षा कमी आहे . तुलनेन मराठी माध्यमाचा यशाचा रिझल्ट आजतागायत ऐंशी ते नव्वद टक्यापर्यंत आहे . उलट इंग्रजी माध्यमाच्या दहावीनंतरच्या शिक्षणासाठी पुन्हा नवीन खर्चासाठी तयार राहावे लागत .


तुम्ही *जर तुमच्या पाल्याला मराठी शाळेत घातले तर हे सगळे पैसे वाचतील आणि तेच उच्च शिक्षणासाठी वापरता येतील किंवा त्याला व्यवसायासाठी उपयोगी पडतील*


 


बघा विचार करा!


 


*माझी शाळा !*


*मराठी शाळा !*


*लवकर घाला, खर्चाला आळा !*


 


*मराठी शाळा आपण टिकविल्या पाहिजेत* 


*जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवण्यासाठी योगदान द्या. 👆👆👆👆👆👆👆👆👆👆


Popular posts
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
झीप्लेक्स विद्युत जामवाल, श्रुती हासन स्टारर पॉवर 14 जानेवारीला विशेष रिलीज करणार आहे*
BLaCK PAPPER PANT*💕💕💕
Image
मानव आधार सामाजिक संघटनेच्या वतीने उत्तर प्रदेश हाथरस येथील "मनिषा वाल्मिकी" दलित पीडित मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ बंड गार्डन चाैकात कँन्डल लावून श्रद्धांजली वाहण्यात आली...
Image
राजमुद्रा प्रतिष्ठान !!🚩🚩     !! निलेश म निम्हण मित्र परिवार !!........... दिवस_ 33...             दिनांक 1/5/2020
Image