म्युझिक थेरपी'वर तज्ज्ञांचा फेसबुक लाईव्ह संवाद ४ जून रोजी ४ वाजता* 

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


प्रेस नोट 


*'म्युझिक थेरपी'वर तज्ज्ञांचा फेसबुक लाईव्ह संवाद ४ जून रोजी ४ वाजता*  ---------------------- *'ट्रू वेल्थ इंटिग्रेटीव्ह हेल्थ सेंटर' चा उपक्रम* 


पुणे :


 'शारीरिक आणि मनोविकारांवर संगीतोपचाराचा होणारा परिणाम ' (म्युझिकथेरपी ) या विषयावर या क्षेत्रातील तज्ज्ञांचा फेसबुक लाईव्ह संवाद ४ जून रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे. 'ट्रू वेल्थ इंटिग्रेटीव्ह हेल्थ सेंटर' ने हा उपक्रम आयोजित केला असून त्यात न्यूरोसर्जन डॉ.शिरीष हस्तक,संगीतोपचार तज्ज्ञ डॉ.आसावरी ठोंबरे,आहारतज्ज्ञ राजश्री गाडगीळ सहभागी होणार आहेत.लर्निंग डिसॅबिलिटी,पार्किन्सन्स,डिप्रेशन,हायपर टेन्शन,मधुमेह या बाबतीत संगीतोपचारांची आणि परिणामांची चर्चा या संवादा दरम्यान केली जाणार आहे. www.facebook.com/truewellth www.truewellth.in/live या लिंक वर हा संवाद पाहता.ऐकता येईल. 


--------------  Popular posts
*एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे, भारततर्फे एमआयटी स्कूल ऑफ कॉन्शियसनेस -अल्टिमेट रिअ‍ॅलिटी संशोधन संस्थेचा शुभारंभ सामाजिक बांधिलकीतून होईल संशोधन*
Image
🚩 *शिवराज्याभिषेक* 🚩 *मनामनात* 🚩 *शिवराज्याभिषेक*🚩 *घराघरात*
Image
कॅशलेस प्रवासाबरोबर आता फास्टॅगवर 5 टक्के कॅशबॅक महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून वाहनधारकांसाठी 11 जानेवारी, 2021 पासून सवलत योजना
शिक्षण राज्य मंत्री श्री बच्चुभाऊ कडु यांचा MIT शाळेला दणका, CBSE NOC रद्द करण्याचे आदेश....
Image
कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणाकरिता क्षेत्रीय कार्यालय स्तरावर आढावा,
Image