दौंड तहसीलदार कार्यालयात जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी बैठक घेऊन सूचना दिल्या..

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दौड येथील राज्य राखीव पोलीस बलगट कोरोना परिस्थितीआढावा, दौड तहसील कार्यलयाचा कामकाज आढावा, दौड प्रतिबंधीत क्षेत्राची पाहणी,कुरकुंभ एम आयडीसी कंपनी प्रतिनिधी कोरोना परिस्थिती चर्चा केली