अखिल शिवाजीनगर गावठाण शिवमहोत्सव समितीच्यावतीने* वतीने *'रक्तदान शिबिराचे'* आयोजन

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 


 


*राष्ट्रीय कर्तव्यासाठी...*


 


                *'रक्तदान शिबीर'...🩸*


 


* करण्यात येणार आहे. 'रक्तदान' हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. कारण आज *कोरोना पार्श्वभूमीवर रक्ताची महाराष्ट्राला व देशाला गरज आहे. कारण आपली माणसं जगली पाहिजेत. यासाठी *'आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे.'* 


 


*तरी सर्वांनी रक्तदान महायज्ञ मध्ये सहभाग घेऊन महाराष्ट्रप्रती आपले कर्तव्य पार पाडावे ही विनंती*


*स्थळ: रोकडोबा मंदिर , शिवाजीनगर पुणे*


*वेळ : सकाळी ९ ते दुपारी १*


*दिनांक : ३१ मे २०२० रविवार*


 


*अधिक संपर्क :*


 


प्रशांत धुमाळ ९८८१४०२२४१


मंदार बहिरट ९३७३३२०५२५


रोहित सांडभोर ९०२८४१५१९०


सौरभ भिलारे ७२७६०८६४१२


गजानन पवार ९८९०९५२६९५


निलेश इंगवले ९२७३९९९४४४


सचिन कदम ९८६००५४६१०


तानाजी शिरोळे ९७६६३१३६३७


सागर दळवी ९०११९५७७७६


मंगेश खेडेकर ९८५०१३९५५२