काँग्रेस_पक्ष , #दत्ता_बहिरट व मित्र परिवाराच्यावतीने #सोडिअम_क्लोराईट द्रावणाची फवारणी करून परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले.    

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, शिवाजीनगर मतदारसंघ. 
औषध फवारणी


कोरोना सारख्या महाभयंकर रोगाच्या साथीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी #बुधवार_पेठ येथील #देवदासी_वस्ती मध्ये


 #काँग्रेस_पक्ष , #दत्ता_बहिरट व मित्र परिवाराच्यावतीने


#सोडिअम_क्लोराईट द्रावणाची फवारणी करून परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले.  


आज #रविवार दिनांक #१० #मे #२०२० रोजी   निर्जंतुकीकरण करण्यात आलेला भाग खालीलप्रमाणे


#अखिल_बुधवार_पेठ_देवदासी_संस्था
१०२७, बुधवार पेठ, श्रीनाथ थिएटरजवळ,
जगोबादादा तालीम समोर, पुणे-४११ ००२.
#गुरुवर्य_जगोबादादा_वस्ताद तालीम मंडळ परिसर
#देवदासी वस्ती बुधवार पेठ आणि शुक्रवार पेठ
#शुक्रवार_पेठ_पोलीस_चौकी
या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात आले


सदैव आपला
दत्ता बहिरट