मध्य प्रदेशातील मजूर रवाना- जिल्हाधिकारी राम #पुणे,

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


मध्य प्रदेशातील मजूर रवाना- जिल्हाधिकारी राम #पुणे, दि.10-
#दौंड व #पुरंदर तालुक्यात #लॉकडाऊन मुळे अडकलेल्या #मध्यप्रदेशमधील 1172 मजुरांना विशेष श्रमिक रेल्वे द्वारे दौंड रेल्वे स्टेशन  येथून आज सायंकाळी 5 वाजता रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. https://t.co/BGHvDIbKVq