पुणे प्रवाह न्युज पोर्टल किराणा दुकानदारांसाठी शॉपमॅटिकचा पुढाकार ~ ऑनलाईन व्यवहार करण्याकरिता बनविणार सक्षम ~ मुंबई, २८ मे २०२०: लॉकडाउनमुळे देशभरातील स्थानिक किराणा दुकानांच्या दैनंदिन कामावर परिणाम झालेला आहे. स्थानिक किराणा दुकानांना ऑनलाईन विक्री करण्याकरिता सक्षम बनविण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय ईकॉमर्स कंपनी शॉपमॅटिकने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करताना ग्रॉसरी वेब स्टोअरची सुरुवात केली आहे. किराणा व्यावसायिकांना अशी एक्सक्लुझिव्ह सुविधा देणारी शॉपमॅटिक ही पहिली ई कॉमर्स कंपनी बनली आहे. या नुकत्याच लाँच झालेल्या सुविधेनुसार शॉपमॅटिक स्थानिक दुकान मालकांना तांत्रिक किंवा कोडिंग अनुभव नसतानाही त्यांची वेब दुकाने सुरू करण्यासाठी मदत करेल. या अंतर्गत असंख्य याद्या असलेले प्री बिल्ट कॅटलॉग्स, सुलभ यादी व्यवस्थापन, सुरक्षित आणि त्वरित ऑनलाइन पेमेंट्स आणि काळाची गरज लक्षात घेऊन संपर्करहित डिलिव्हरी, सेल्फ-पिकअप आदी यशस्वी ऑनलाइन ग्रॉसरी स्टोअरच्या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश असेल. शॉपमॅटिकचे सह संस्थापक व सीईओ अनुराग अवुला म्हणाले, 'कोव्हिड-१९ च्या महामारीमुळे डिजिटल विक्री प्रासंगिक आणि गरजेची झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्व लहान व्यवसायांना विशेषत: किराणा दुकानदारांना कोव्हिडच्या काळात प्रासंगिक राहत स्वत:चे ऑनलाइन अस्तित्व निर्माण करण्यासाठी मदत करत आहोत. कोव्हिडदरम्यान फक्त किराणा दुकानदारांसाठी सुरु केलेल्या या सुविधेबद्दल आम्ही खूप उत्साही आहोत. ग्रॉसरी किंवा किराणा दुकान मालक आता शॉपमॅटिक मंचाचा वापर करून त्यांचे ऑनलाइन स्टोअर सुरु करू शकतात. यात प्री बिल्ड कॅटलॉग्स असून यामुळे त्यांचा भरपूर वेळ आणि ऑनलाइन जाण्याच्या प्रयत्नांची बचत होऊ शकते.'

पुणे प्रवाह न्युज पोर्टल.......... 


 


किराणा दुकानदारांसाठी शॉपमॅटिकचा पुढाकार


 


~ ऑनलाईन व्यवहार करण्याकरिता बनविणार सक्षम ~


 


मुंबई, २८ मे २०२०: लॉकडाउनमुळे देशभरातील स्थानिक किराणा दुकानांच्या दैनंदिन कामावर परिणाम झालेला आहे. स्थानिक किराणा दुकानांना ऑनलाईन विक्री करण्याकरिता सक्षम बनविण्याच्या उद्देशाने आंतरराष्ट्रीय ईकॉमर्स कंपनी शॉपमॅटिकने आपल्या पोर्टफोलिओचा विस्तार करताना ग्रॉसरी वेब स्टोअरची सुरुवात केली आहे. किराणा व्यावसायिकांना अशी एक्सक्लुझिव्ह सुविधा देणारी शॉपमॅटिक ही पहिली ई कॉमर्स कंपनी बनली आहे.


 


या नुकत्याच लाँच झालेल्या सुविधेनुसार शॉपमॅटिक स्थानिक दुकान मालकांना तांत्रिक किंवा कोडिंग अनुभव नसतानाही त्यांची वेब दुकाने सुरू करण्यासाठी मदत करेल. या अंतर्गत असंख्य याद्या असलेले प्री बिल्ट कॅटलॉग्स, सुलभ यादी व्यवस्थापन, सुरक्षित आणि त्वरित ऑनलाइन पेमेंट्स आणि काळाची गरज लक्षात घेऊन संपर्करहित डिलिव्हरी, सेल्फ-पिकअप आदी यशस्वी ऑनलाइन ग्रॉसरी स्टोअरच्या सर्व वैशिष्ट्यांचा समावेश असेल.


 


शॉपमॅटिकचे सह संस्थापक व सीईओ अनुराग अवुला म्हणाले, 'कोव्हिड-१९ च्या महामारीमुळे डिजिटल विक्री प्रासंगिक आणि गरजेची झाली आहे. त्यामुळे आम्ही सर्व लहान व्यवसायांना विशेषत: किराणा दुकानदारांना कोव्हिडच्या काळात प्रासंगिक राहत स्वत:चे ऑनलाइन अस्तित्व निर्माण करण्यासाठी मदत करत आहोत. कोव्हिडदरम्यान फक्त किराणा दुकानदारांसाठी सुरु केलेल्या या सुविधेबद्दल आम्ही खूप उत्साही आहोत. ग्रॉसरी किंवा किराणा दुकान मालक आता शॉपमॅटिक मंचाचा वापर करून त्यांचे ऑनलाइन स्टोअर सुरु करू शकतात. यात प्री बिल्ड कॅटलॉग्स असून यामुळे त्यांचा भरपूर वेळ आणि ऑनलाइन जाण्याच्या प्रयत्नांची बचत होऊ शकते.'


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन