पुणे प्रवाह न्युज पोर्टल
सफाई कामगार आणि उद्यान विभागाचे कर्मचारी, युध्दपातळीवर, झाडे उचलण्याचे काम, पहाटेपासून करीत आहेत.
पुणे :-कालच्या जबरदस्त पावसाने, शहरात हजारो झाडे, फांद्या, तुटून पडल्या आहेत.सफाई कामगार आणि उद्यान विभागाचे कर्मचारी, युध्दपातळीवर, झाडेे उचलण्याचे काम, पहाटेपासून करीत आहेत.
🌸🌸✋🌸🌸
कौतुक आणि दखल घ्यायलाच हवी !