युनियन बँक ऑफ इंडिया (मुंबई)ची मुख्यमंत्री सहायता निधीस मदत ~ ३० लाखांचा निधी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द ~


 


मुंबई, २८ मे २०२०: ‘कोरोना’विरुद्ध लढ्यासाठी युनियन बँक ऑफ इंडिया (मुंबई)च्या कर्मचारी सदस्यांनी ‘मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-१९’साठी ३० लाख रुपयांचे योगदान दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बँकेचे क्षेत्रीय सरव्यवस्थापक एम. व्यंकटेश यांनी मंत्रालयात मदतीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी बँकेचे सरव्यवस्थापक राजीव मिश्रा, मुंबईचे उप महाव्यवस्थापक अशोक दास उपस्थित होते. ‘कोरोना’ संकटाचा मुकाबला करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत यात शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य म्हणून हा पुढाकार घेण्यात आला.


Popular posts
शिवसेना प्रभाग संपर्क अभियानानिमित्त प्रभाग क्रमांक ७ मध्ये श्रीमंत कुसाळकर शेठ यांच्या पुतळ्याला #शिवसेना #शहर_प्रमुख मा #संजय_मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून  सुरुवात केली.*
Image
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
वाहनांसाठी आकर्षक व पसंतीच्या क्रमांकासाठी* *अर्ज करण्याचे आवाहन*
रॉयल तष्ट आयोजित अभिनेत्री अभिज्ञा भावेचा लग्न सोहळा धूमधडाक्यात संपन्न !* *जेवणाबरोबरच अभिज्ञा भावेच्या लग्नातील कपड्यांचेही कौतुक!*
कोंढवी किल्लय़ावर शिवकालीन मूर्ती सापडल्या