गणेशभाऊच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन संपन्न

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 
 


#गणेशभाऊच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त अभिवादन..!


*राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी,बिबवेवाडी परिसरामधील मधील आमचे सहकारी मित्र,दोस्तीच्या दुनियेतील राजा माणुस  कै.#गणेश_उजागरे यांचा आज प्रथम स्मृतिदिन* होता. 


कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर राज्यात रक्ताची कमी असलेल्या राज्य सरकारच्या आव्हानाला सामाजिक बांधिलकी जपत स्मृतिदिनी रक्तदान हा स्तुत्य उपक्रम  ज्वाला मित्र मंडळ,आदर्श मित्र मंडळ आणि गणेश उजागरे मित्र परिवार यांच्या वतीने रक्तदान शिबिर कै.#गणेश_उजागरे यांच्या प्रथम स्मृती प्रित्यर्थ आयोजित करण्यात आले होते.
४८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सह्याद्री हाॅस्पिटल रक्त पेढीने विशेष सहकार्य केले. यावेळेस राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या वतीने पर्वती विधानसभा अध्यक्ष #नितीन_कदम,उपाध्यक्ष #प्रमोद_कोठावळे,प्रभाग ३६ चे अध्यक्ष #अभिजीत_उंद्रे,पर्वती सोशियल मिडिया अध्यक्ष #सचिन_जमदाडे,प्रभाग ३५ चे कार्याध्यक्ष #संग्राम_वाडकर यांनी भेट दिली.यावेळी श्रीमती #सोनलताई_गणेश_उजागरे आणि पुतणे #सन्नी_उजागरे व तसेच कै.#गणेश_उजागरे यांच्या कुटुंबाची यांची हि भेट घेतली.