येत्या २१ मे २०२० ला  ;विधान परिषद निवडणूक पार पडत आहे*      

*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*    


 


*येत्या २१ मे २०२० ला  ;विधान परिषद निवडणूक पार पडत आहे*        


 


*पुणे :-* येत्या २१ मे २०२० ला,महाराष्ट्रात विधान परिषदे करिता निवडणूक पार पडत आहे.त्या पाश्र्वभूमीवर महाविकास आघाडी तर्फे मुख्यमंत्री मा.उध्द्वजी ठाकरे आणि निलम गोऱ्हे यांनी  (शिवसेना ), (राष्ट्रवादी काँग्रेस) पक्षाकडून मा.आ.शशिकांत शिंदें आणि अमोल मिटकरी आणि ( काँग्रेस )पक्षाकडून राजेश राठोड आणि (भाजपा ) कडून प्रवीण दटके, गोपीचंद पडाळकर, डॉ. अजित गोपछडे आणि रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधानपरिषदेचे ४ उमेदवार असणार आहेत. आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज भरले.          येत्या २१ मे २०२० ला ,ही निवडणूक पार पडणार आहे.