आनंदवन' तर्फे प्रतिकारशक्ती वाढविणा-या गोळ्यांचे वाटप- आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुर्नवसन केंद्राचा पुढाकार ; ५ हजार नागरिकांना वाटप शुभारंभ पुणे : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वत:ची काळजी घेण्याकरीता नागरिकांना उद्युक्त करण्यासोबतच आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्रातर्फे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करणा-या अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक गोळ्यांचे शिवाजीनगर घोले रस्ता परिसरासह इतर भागातील ५ हजार नागरिकांना वाटप करण्याचा शुभारंभ झाला. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी नागरिकांना गोळ्यांचे वाटप करीत कोरोनाविरुद्ध खंबीरपणे लढण्याचे आवाहनही केले. आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्रासोबतच पुणे शहर भाजपाने देखील या उपक्रमाकरीता पुढाकार घेतला. यावेळी केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार आदी उपस्थित होते. सामान्य नागरिकांसह वृतपत्र विक्रेता संघातील वर्तमानपत्रे वितरीत करणा-या मुलांना देखील गोळ्यांचे वाटप करण्यात आले. सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, कोरोनाच्या लढाईत आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन तेवढे चांगले आहे. या विषाणुविरोधात लढण्याकरीता स्वत:च्या शरीराला बळकट करण्याकरीता होमिओपॅथीक औषधे उपयुक्त आहेत. त्यामुळे आहार, व्यायामासोबतच या गोळ्यांचा देखील उपयोग होईल. डॉ.अजय दुधाणे म्हणाले, अभियानांतर्गत विविध क्षेत्रातील योद्ध्यांना तसेच सामान्य नागरिकांना या गोळ्या विनामूल्य देण्यात येणार आहेत. आनंदवन व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत आहेच. तसेच, त्यासोबत कोरोना लढयात देखील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकरीता नागरिकांना सहाय्य करीत आहे. तरी नागरिकांनी जास्तीत जास्त चांगला आहार व व्यायाम करीत आपले आरोग्य चांगले ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. * फोटो ओळ : आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्रातर्फे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करणा-या अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक गोळ्यांचे शिवाजीनगर घोले रस्ता परिसरासह इतर भागातील ५ हजार नागरिकांना वाटप करण्याचा शुभारंभ झाला.

पुणे प्रवाह न्युज पोर्टल 


 



 


आनंदवन व्यसनमुक्ती आणि पुर्नवसन केंद्राचा पुढाकार ; ५ हजार नागरिकांना वाटप शुभारंभ


 


पुणे : कोरोनाविरुद्धच्या लढ्यात स्वत:ची काळजी घेण्याकरीता नागरिकांना उद्युक्त करण्यासोबतच आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्रातर्फे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करणा-या अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक गोळ्यांचे शिवाजीनगर घोले रस्ता परिसरासह इतर भागातील ५ हजार नागरिकांना वाटप करण्याचा शुभारंभ झाला. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी नागरिकांना गोळ्यांचे वाटप करीत कोरोनाविरुद्ध खंबीरपणे लढण्याचे आवाहनही केले. 


 


आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्रासोबतच पुणे शहर भाजपाने देखील या उपक्रमाकरीता पुढाकार घेतला. यावेळी केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, दत्तात्रय सोनार आदी उपस्थित होते. सामान्य नागरिकांसह वृतपत्र विक्रेता संघातील वर्तमानपत्रे वितरीत करणा-या मुलांना देखील गोळ्यांचे वाटप करण्यात आले. 


 


सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, कोरोनाच्या लढाईत आपण प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन तेवढे चांगले आहे. या विषाणुविरोधात लढण्याकरीता स्वत:च्या शरीराला बळकट करण्याकरीता होमिओपॅथीक औषधे उपयुक्त आहेत. त्यामुळे आहार, व्यायामासोबतच या गोळ्यांचा देखील उपयोग होईल. 


 


डॉ.अजय दुधाणे म्हणाले, अभियानांतर्गत विविध क्षेत्रातील योद्ध्यांना तसेच सामान्य नागरिकांना या गोळ्या विनामूल्य देण्यात येणार आहेत. आनंदवन व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत आहेच. तसेच, त्यासोबत कोरोना लढयात देखील रोगप्रतिकार शक्ती वाढविण्याकरीता नागरिकांना सहाय्य करीत आहे. तरी नागरिकांनी जास्तीत जास्त चांगला आहार व व्यायाम करीत आपले आरोग्य चांगले ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले.


 


* फोटो ओळ : आनंदवन व्यसनमुक्ती व पुर्नवसन केंद्रातर्फे रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी मदत करणा-या अर्सेनिक अल्बम ३० या होमिओपॅथीक गोळ्यांचे शिवाजीनगर घोले रस्ता परिसरासह इतर भागातील ५ हजार नागरिकांना वाटप करण्याचा शुभारंभ झाला.     


Popular posts
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशाने कर्जत तालुक्यातील कुपोषित मूले,गरोदर माता विशेष आरोग्य तपासणी मोहिमेस सुरुवात कर्जत,ता.30 गणेश पवार कोरोना आजाराचा फैलाव रोखणेसाठी मार्च महिन्यापासून कर्जत तालुक्यातील अगंणवाड्या बंद आहेत. अगंणवाड्यात जाणाऱ्या मुलांची तसेच गदोदर महिलाची एका मोहिमेच्या स्वरुपात तपासणी करून अहवाल देण्यात यावे असा आदेश जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी अधिकारी यानी एका पत्राद्वारे दिले होते. या आदेशानुसार कर्जत तालूक्यात अगंणवाडी मध्ये जाणारे मूले तसेच गरोदर महिलाची विशेष तपासणी सूरू झाली असून कर्जतचा तालूका आरोग्य विभाग व महिला बालविकास विभागाचे वतीने ही विशेष मोहिम राबवीली जात आहे.रायगड जिल्हा परिषदेचे मूख्य कार्यकारी आधिकारी दिलीप हळदे यानी जिल्हा शल्यचिकीत्सक यांचे नावे पत्र काढून जिल्ह्यातील एकुण सर्व्हे झालेल्या 1,तसेच 56,आणि 192 मुलांची तसेच शाळा मध्ये जाणारी मूले व गरोदर महिला याचीआरोग्य तपासणी आणि उपचार करण्याचे आदेश दिले होते . उपमूख्य कार्यकारी (महिला आणि बाल विकास )आधिकारी नितीन मंडलीक यानी कर्जत येथे बैठक घेऊन या विशेष मोहिमेचे नियोजन केले होते.तालूका आरोग्य अधिकारी डॉ सी के मोरे यांनी तालूक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केन्र्दातील आरोग्य अधिकारी यांनी सर्व मूलाचे वजन,उंची घेऊन आरोग्य तपासणी करण्यात यावी असे पत्र काढले.त्यानूसार तालूक्यात 335 अगंणवाड्या मधून कूपोषीत मूले,गरोदर माता याची तपासणी सूरू झाली आहे.पूढिल 20 दिवस नियमीत स्वरूपात ही मोहीम राबवली जाणार असल्याची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अनिकेत पालकर यानी दिली आहे.तालूक्यात आदिवासी विकास विभागाचे वतीने राबविण्यात येत असलेल्या कम्यूनिटी अँक्शन फाँर न्युट्रशिन प्रकल्पाचे कार्यकर्ते,आशा वर्कर आणि स्थानिक अगंणवाडी सेविका या तपासणी मोहिमेत सहभागी आहेत.
Image
सेवेचे ठायी तत्पर* आपला: *प्रविणदत्तुडोंगरे*  Day - ३० 
Image
मा श्री. विनय सुदामपंत शेलुर जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांना कोविड १९ महायोद्धा 2020 (KOVID 19 WARRIORS 2020 ) या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
Image
मा.श्री.शादाब मुलाणी युवासेना पुणे यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी 
Image
शिवसेनेच्या वतीने छ. शाहू महाराज यांना अभिवादन