पुणे प्रवाह न्युज पोर्टल
प्रेस नोट
*'लॉक डाऊन नंतर विक्री -मार्केटिंग मधील बदल ' विषयावर वेबिनार चे आयोजन*
पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी आणि अल्युमनाय असोसिएशन तर्फे 'लॉक डाऊन नंतर विक्री -मार्केटिंग मधील बदल ' विषयावर वेबिनार चे आयोजन करण्यात आले आहे. हा वेबिनार ७ मे रोजी दुपारी १२ वाजता होईल . अल्लाना कॉलेज ऑफ फार्मसी च्या प्राचार्य डॉ किरण भिसे यांनी ही माहिती दिली. अयाज नाथानी संयोजन करीत आहेत. ---------------------------------- (