आझम कॅम्पस च्या मदत मोहिमेस वैद्यकीय साहित्य भेट*

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


प्रेस नोट 


*आझम कॅम्पस च्या मदत मोहिमेस वैद्यकीय साहित्य भेट*


पुणे :


कोरोना विषाणू साथीत आझम कॅम्पस शैक्षणिक परिवारातर्फे पुण्यात सुरु असलेल्या विविध मदतकार्यास साहाय्य म्हणून 'नोबल फार्मा अँड सर्जिकल' यांच्यातर्फे हॅन्ड ग्लोव्हज,बेड शीट,सॅनिटायझर,फेस शिल्ड अशा वैद्यकीय साहित्याचे साहाय्य देण्यात आले.मोहसीन शेख यांनी आझम कॅम्पसचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द केले.यावेळी मशकूर शेख,उमर शेख,तौसिफ़ शेख,साबीर शेख,अब्दुल वहाब शेख,समीर शेख उपस्थित होते.हा कार्यक्रम ४ एप्रिल रोजी दुपारी आझम कॅम्पस येथे दुपारी झाला. 
-------------------    -----------------------------------