मदत नव्हे जबाबदारी ! जनसेवा हीच ईश्वर सेवा रेशन किट वाटप 8 वा टप्पा सुरू......... आपला  आबा बागुल नगरसेवक पुणे मनपा

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


              लाॅकडाऊन च्या काळात घरीचबसावे लागत आहे विविध ठिकाणी काम करुन रोजगार मिळवणाऱ्यामहिलांना सध्या खुपच बिकट परिस्थिती चा सामना करावा लागत आहे अशावेळी माझ्या परीने मदत नव्हे कर्तव्याचा भाग म्हणून महिलांना अन्नधान्य कीट वाटप करण्यात आले


मदत नव्हे जबाबदारी !
जनसेवा हीच ईश्वर सेवा
रेशन किट वाटप 8 वा टप्पा सुरू
प्रभागातील जो भाग रेशन किट वाटण्याचा राहिला आहे त्या  भागात धान्याचे किटचे वाटप त्याच बरोबर मास्क आणि 4 लाख होमिओपॅथीक गोळ्या घरोघरी वाटप करणे सुरू
आपला 
आबा बागुल
नगरसेवक पुणे मनपा
अमित बागूल
सामाजिक कार्यकर्ते
अमित बागूल मित्र परिवार


Popular posts
वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग आम्ही दाखवतो,” म.न.से.चं पोलिसांना जाहीर आव्हान
मनिषा हिला श्रद्धांजलि वाहण्यासाठी राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट,अखिल भारतीय मानव कल्याण समिति, अरविंद शिंदे मित्र परिवारऻच्या वतीने राजीव गांधी वाचनालय,ससुन वसाहत ते डाॅ.बाबासाहेब उद्यान,पुणे स्टेशन पर्यंत कॅन्डल मार्च चे आयोजन
Image
स्त्री शिक्षणाचे जनक, महान क्रांतिकारक, उत्तम उद्योजक,क्रांतिसूर्य महात्मा जोतीबा फुले* यांची आज जयंती…  त्यानिमित्त महात्मा फुले यांना *विनम्र अभिवादन !!!*
Image
सिनेस्टार अमिताभ बच्चन यांच्या वाढदिवसानिम्मित त्यांनी बच्चन यांचे विशेष रेकॉर्ड्स संग्रह सर्वांना पाहण्याकरिता खुला
Image
खरीप हंगामाचे काटेकोर नियोजन करा*                                        - उपमुख्यमंत्री अजित पवार   * पुणे जिल्हा खरीप हंगाम आढावा बैठक
Image