परवा फोन वरून बोलण झालं सर्व काही उत्तम चालू आहे आता बरा झालो की सारथी निधी बाबत सर्व मराठ संघटना ची मीटिंग घेऊन आंदोलनाची दिशा ठरवू .... आणि आज या बातमीवर विश्वास बसत नाही...... भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐 प्रशांत धुमाळ

पुणे प्रवाह न्युज पोर्टल


 


#_भावपूर्ण__श्रद्धांजली___


    परवा फोन वरून बोलण झालं सर्व काही उत्तम चालू आहे आता बरा झालो की सारथी निधी बाबत सर्व मराठ संघटना ची मीटिंग घेऊन आंदोलनाची दिशा ठरवू सर्व कार्यकर्त्यांना काळजी घ्याल लावा मी यातून नक्की बाहेर पडेल "शांताराम बापू कुंजीर" आपण अशी अचानक एक्झिट घ्याल असे स्वप्नातही वाटले नव्हते..
     मराठा आरक्षण मिळावे म्हणून तात्कालिक मुख्यमंत्र्यांचे शिवनेरीवर हेलीकॉप्टर फोडणारे आणि यात आमच्या सारख्या मुलं वरती केस होऊ नये म्हणुन आम्हला मागे ठेवले 
अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी मदत तसेच काही विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करतानासुद्धा बाप्पा आम्ही तुम्हाला पाहिले आहे
बापूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अनेक आंदोलने केली परंतु हे होत असताना कार्यकर्त्यांवर ती केस होणार नाही आणि झाली तर ती माझ्यावरती होऊ द्या असं सांगणारे नेतृत्व आज कमी आहेत
मराठा आरक्षण चळवळीचे प्रमुख, संभाजी ब्रिगेडचे समन्वयक, मार्गदर्शक मा. शांताराम बापू कुजींर यांचे आज सकाळी दुःखद निधन झाले. ही बातमीच मनाला चटका लावून जाणारी आहे.
बापूसाहेब, तुमच्या योगदानासाठी संपूर्ण समाज ऋणी राहील, तुमची काम करण्याची ऊर्जा कायम प्रेरणा देत राहील. 
                    भावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
प्रशांत धुमाळभावपूर्ण श्रद्धांजली 🙏💐
प्रशांत धुमाळ