पुणे प्रवाह न्युज पोर्टल
जय शंभुराजे...🚩
*'छत्रपती संभाजी महाराज जन्मोत्सव-2020'*
-------------------------------------------------------
*📱Online स्पर्धा 📲 स्पर्धा क्र. 1*
*🎨 🖌 चित्रकला स्पर्धा 🎨🖌*
▪️ *बुधवार दि. 13 मे 2020*
🕙 वेळ: *स. 10.00 ते सायं. 5.00 वा. पर्यंत*
-------------------------------------------------------
▪️ *स्पर्धा क्रमांक - 2*
*घरोघरी...* *'संभाजी महाराज जयंती' उत्सव सजावट स्पर्धा...🚩*
*गुरूवार दि. 14 मे 2020*
🕙 वेळ: *स. 10.00 ते सायं. 5.00 वा. पर्यंत*
-------------------------------------------------------
*चित्रकला स्पर्धा*
▪️ *वयोगट*▪️
*लहान गट*:
वय 6 ते 10 वर्ष (इयत्ता पहिली ते चौथी)
*मध्यम गट* :
वय 11 ते 16 वर्ष (इयत्ता पाचवी ते दहावी)
*मोठा गट* :
वय 16 व पुढे (इयत्ता अकरावीच्या पुढे)
● तिन्ही वयोगटातील प्रथम, द्वितीय व तृतीय बक्षीस विजेत्यांना आकर्षक बक्षिसे. व सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाण-पत्र देण्यात येईल.
● स्पर्धे संदर्भात सर्व अधिकार आयोजन समिती कडे असतील.
●️ विजेत्यांची माहिती whatsapp किंवा SMS द्वारे कळविली जाईल.
-------------------------------------------------------
*●️ स्पर्धेच्या अधिक माहिती साठी संपर्क :*
*विकास पासलकर, कैलास वडघुले,*
*संतोष शिंदे, प्रशांत धुमाळ.*
*आवश्यक माहिती* - *घरोघरी छत्रपती संभाजी महाराज जयंती स्पर्धेसाठी आपण घरी साजऱ्या केलेल्या उपक्रमाचे फोटो व व्हिडिओ आम्हाला व्हाट्सअपला पाठवा.*
-------------------------------------------------------
*- चित्रकला स्पर्धा*
1. चित्र A-4 (Size) मध्येच असणे आवश्यक आहे.
2. पेजवरवर Drawing करण्यापूर्वी आपले नाव, जन्म तारीख आणि मोबाईल नंबर स्पष्ट दिसेल असा लिहणे आवश्यक आहे.
3. स्पर्धकाने स्वतःचा Drawing / पेंटिंग/Sketch करतांनाचा फोटो आपल्या चित्रासोबत पाठवणे आवश्यक आहे.
4. स्पर्धकांनी आपले एक ओळख-पत्र सोबत पाठवावे.
5. स्पर्धेसाठी काढलेली चित्रे Cam Scanner mobile App द्वारे scan करून पाठवा.
*Whatsapp no.-* वर send करावा.
▪️कैलास वडघुले - 8329373670
▪️प्रशांत धुमाळ - 9881402241
▪️संतोष शिंदे - 9850842703
•. विकास पासलकर. 985050012